अजित प्रताप सिंह

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अजित प्रताप सिंह (जन्म: जानेवारी १४, इ.स. १९१७) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६२ आणि इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील प्रतापगढ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →