अजित जोगी ( एप्रिल २९,इ.स. १९४६, मृत्यू: २९ मे, इ.स. २०२०) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते नोव्हेंबर इ.स. २००० ते डिसेंबर इ.स. २००३ या काळात छत्तीसगडचे मुख्यमंत्री होते.
इ.स. २००० मध्ये छत्तीसगड, झारखंड आणि उत्तरांचल या तीन राज्याची निर्मिती करण्यात आली होती. यात छत्तीसगड या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा सन्मान यांना मिळाला होता. तद्पूर्वी भारतीय प्रशासकीय सेवेतून यांनी निवृत्ती घेतली होती.
२९ मे २०२० रोजी वयाच्या ७४व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
अजित जोगी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.