अजय माणिकराव खानविलकर (जन्म: ३० जुलै १९५७) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालय आणि हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अजय माणिकराव खानविलकर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.