एल. नागेश्वर राव

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

एल. नागेश्वर राव

लवू नागेश्वर राव हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. वकीलीनंतर थेट सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती झालेले ते ७वे व्यक्ती आहेत. त्यांनी १३ मे २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ते वरिष्ठ वकील आणि भारताचे माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →