अकलूज

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस अकलूज येथे पडतो.

अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गाव नीरा नदीकाठी वसलेले आहे. अकलूज ही आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत होती.अकलूज येथे सध्या नगरपरिषद आहे.

अकलूज पूर्वी कापसाच्या मोठ्या व्यापारासाठी ओळखला जात असे, सध्या तो जवळजवळ गायब झाला आहे. अकलूज हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे नीरा नदीच्या काठावर वसलेले आहे. शहर व परिसर शेतीप्रधान आहे. अकलूज हे काही काळ आशियातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात मोठे ग्राम पंचायत होते. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील हे अकलूजचे सरपंच होते. ते सुंदर शहर आहे.

प्रेक्षणीय स्थळे-



आनंदी गणेश मंदिर,

शिवपार्वती मंदिर,

संगीत कारंजे ,

सयाजीराजे पार्क,

अकलाई मंदिर,

शिवस्रुष्टी किल्ला,

शिवाम्रुत बाग,

श्री राम मंदिर,

क्रीडा संकुल अकलूज.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →