माळशिरस हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील गाव आहे.तसेच ते तालुक्याचे ठिकाण आहे.माळशिरस हे अकलूज पासून १४ किमी अंतरावर आहे.माळशिरस मध्ये नगरपंचायत अस्तित्वात आहे.
माळशिरस
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.