संग्रामनगर

या विषयावर तज्ञ बना.

संग्रामनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे.

बाजूची गावे अकलूज, गिरझणी, बागेवाडी, यशवंतनगर, आनंदनगर आहेत.

नायकुडे वस्ती ,आसबे वस्ती, नायकुडे प्लॉट, 65 बंगला, नउचारी ह्या सर्वात जुन्या आणि महत्वाच्या वस्त्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →