अकबरपूर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

अकबरपुर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर आंबेडकर नगर व कानपूर देहात जिल्ह्यांचे प्रशासकीय केंद्र आहे.

२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,३६८ होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →