छोटा उदेपूर

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

छोटा उदेपूर, छोटाउदेपूर किंवा छोटा उदयपूर हे गुजरातमधील एक छोटे शहर आहे. हे छोटा उदेपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

२००१ च्या जनगणनेनुसार येथील जनसंख्या २७,१६५ होती. छोटा उदेपूरचे साक्षरता प्रमाण ६९% होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →