अंबेजोगाई हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. यास प्राचीन काळी अंबानगरी व जयवंती राजाच्या काळात जयवंतीनगर म्हणून ही ओळखले जाई. निजामाच्या राज्यात या गावाचे नाव 'मोमिनाबाद' असेही होते. नंतर १९६२ साली यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात कांग्रेसने "अंबेजोगाई" असे नामांतरण केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अंबाजोगाई
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.