बनासकांठा जिल्ह्यातील दांता तालुक्यातील अंबाजी येथे अंबाजी जत्रा भरते. अंबाजी पालनपूरपासून ५० किलोमीटर (३१ मैल) अंतरावर आहे. प्रत्येक पूनम जत्रेसाठी सारखेच वातावरण तयार केले जाते. येथे कार्तिक, चैत्र, भादरवो आणि आश्विन महिन्यातील पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. ज्यात 'भादरवी पौर्णिमेची जत्रा' ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी जत्रा असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अंबाजी जत्रा
थोडक्यात पण महत्त्वाचे.