अंजली भारद्वाज (जन्म १९७३) या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. या पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या मुद्यांवर काम करतात. त्या नॅशनल कॅम्पेन फॉर पीपल्स राइट टू इन्फॉर्मेशन (एनसीपीआरआय) संस्थेच्या सह-संयोजक आणि सतर्क नागरिक संघटनेच्या संस्थापक सदस्य आहेत. माहितीचा अधिकार, लोकपाल, व्हिसल ब्लोअर संरक्षण, तक्रार निवारण आणि अन्नाचा अधिकार या विषयांवर त्या काम करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अंजली भारद्वाज
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.