रेखा भारद्वाज

थोडक्यात पण महत्त्वाचे.

रेखा भारद्वाज

रेखा भारद्वाज (जन्म २४ जानेवारी १९६४) ही एक भारतीय गायिका आणि कलाकार आहे. तिला दोन फिल्मफेअर आणि एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हिंदी व्यतिरिक्त तिने बंगाली, मराठी, पंजाबी आणि मल्याळम भाषांमध्येही गाणी गायली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →