अंजली गुप्ता

या विषयावर तज्ञ बना.

फ्लाईंग ऑफिसर अंजलि गुप्ता ' (?? - ११ सप्टेंबर, २०११) ही भारतीय वायुसेनेतील एक अधिकारी होती. ही कोर्ट मार्शल झालेली भारतातील पहिली महिला अधिकारी होती. ती बेंगळुरूमध्ये एअरक्राफ्ट सिस्टम्स अँड टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंट येथे काम करीत होती. तिचे वडील बँक अधिकारी होते आणि तिची आई एका शाळेत शिक्षिका होती. तिला दोन बहिणी आहेत. दिल्ली विद्यापीठातून एम.फिल पूर्ण केले होते. २००१ मध्ये बेळगाव येथे तिची नेमणूक झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →