ॲस्ट्रोसॅट हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रोने खगोलशास्त्रीय संशोधनासाठी सोडलेला पहिलाच उपग्रह आहे. तो दि. २८ सप्टेंबर २०१५ रोजी सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून पी.एस.एल.व्ही. या रॉकेटच्या साहाय्याने, भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी १० वाजता अवकाशात सोडला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ॲस्ट्रोसॅट
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.