ॲलिशिया मोलिक

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

ॲलिशिया मोलिक

ॲलिशिया मोलिक (इंग्लिश: Alicia Molik) (२७ जानेवारी, इ.स. १९८१:ॲडिलेड, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाची व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. तिने इ.स. २००५ मधील ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत व इ.स. २००७ मधील फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत दुहेरीत अजिंक्यपदे मिळवली. तिने २००४ अथेन्स ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळताना कांस्यपदक मिळवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →