ॲलन गाब्रियेल लुद्विग गार्शिया पेरेझ (स्पॅनिश: Alan Gabriel Ludwig García Pérez; २३ मे, १९४९:लिमा, पेरू - १७ एप्रिल, २०१९:लिमा, पेरू) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशामधील एक राजकारणी व माजी राष्ट्राध्यक्ष होता. तो १९८५ ते १९९० व २००६ ते २०११ ह्या दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदावर होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ॲलन गार्शिया
या विषयावर तज्ञ बना.