मनुएल प्राडो उगार्तेशे (स्पॅनिश: Manuel Prado Ugarteche; २ एप्रिल १८८९, लिमा - १५ ऑगस्ट १९६७, पॅरिस, फ्रान्स) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशाचा एक बँक अधिकारी व राष्ट्राध्यक्ष होता. तो १९३९ ते १९४५ व १९५६ ते १९६२ ह्या दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदावर होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मनुएल प्राडो उगार्तेशे
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?