फर्नांदो बेलाउंदे तेरी (स्पॅनिश: Fernando Belaúnde Terry; ७ ऑक्टोबर १९१२, लिमा, पेरू - ४ जून २००२, लिमा) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. तो १९६३ ते १९६८ व १९८० ते १९८५ ह्या दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदावर होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फर्नांदो बेलाउंदे तेरी
या विषयातील रहस्ये उलगडा.