ॲरन जोन्स (१९ ऑक्टोबर, १९९४:न्यू यॉर्क, अमेरिका - हयात) हा अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - पापुआ न्यू गिनीविरुद्ध २७ एप्रिल २०१९ रोजी विन्डहोक येथे.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध १२ मार्च २०१९ रोजी दुबई येथे.
ॲरन जोन्स
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.