स्टीवन टेलर

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

स्टीव्हन टेलर (९ नोव्हेंबर, १९९३:फ्लोरिडा, अमेरिका - हयात) हा अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.



आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - पापुआ न्यू गिनीविरुद्ध २७ एप्रिल २०१९ रोजी विन्डहोक येथे.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध १५ मार्च २०१९ रोजी दुबई येथे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →