ॲनायरिन डोनाल्ड

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

ॲनायरिन हेन्री थॉमस डोनाल्ड (जन्म २० डिसेंबर १९९६) हा एक वेल्श क्रिकेट खेळाडू आहे. त्याने ग्लॅमॉर्गन, हॅम्पशायर आणि डर्बीशायर या संघांसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे. टो उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफ-स्पिन गोलंदाजी करतो.

डिसेंबर २०१५ मध्ये, १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६ स्पर्धेसाठी इंग्लंडच्या संघात त्याची निवड करण्यात आली होती.

त्याने १५ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीलंकेविरुद्ध मालिकेमध्ये आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →