अलेक्झांडर बसिंग-वोल्शेंक (जन्म २० जून २००५) हा नामिबियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा नामिबियन क्रिकेटपटू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अलेक्झांडर बसिंग-वोल्शेंक
या विषयातील रहस्ये उलगडा.