वाल्डो स्मिथ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

वाल्डो स्मिथ (जन्म ९ मे २००८) हा नामिबियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा नामिबियन क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म विंडहोक येथे झाला. तो उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →