ज्युनियर तान्यांदा (जन्म १ जून २००५) हा नामिबियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा नामिबियन क्रिकेटपटू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ज्युनियर तान्यांदा
या विषयातील रहस्ये उलगडा.