२०१४ चेेअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड येेेथे पार पडले. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवड यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. संमेलनाध्यक्ष प्रा फ. मु. शिंदे होते. उद्घाटक शरद पवार होते. स्वागताध्यक्ष विजय कोलते होते निमंत्रक रावसाहेब पवार होते. संमेलन संयोजन समिती अकरा जणांची होती. राज्य प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष दशरथ यादव होते. तीन दिवसांत संमेलनासाठी तीन लाखाहून अधिक लोक सहभागी झाले होते. सासवडच्या पालखी तळावर संमेलन झाले .
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.