६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को हा एक् धूमकेतू आहे. युक्रेनचे खगोलशास्त्रज्ञ किम एव्हानोविच आणि स्वेतलाना इव्हानोव्हा गेरासिमेन्को यांनी इ.स.१९६९ मध्ये हा शोधला आहे. हा धूमकेतू ताशी एक लाख ३५ हजार कि.मी. या वेगानं सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.