पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेला मध्ययुगीन जलदुर्ग आहे. मराठा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला मुरूड गावाजवळील समुद्रात आहे. मुरूड रायगड जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव आहे. मुरूडजवळ जंजिरा व सामराजगड असे इतर किल्ले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पद्मदुर्ग
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.