५०वी भारतीय हवाई छत्री ब्रिगेड ही भारतीय सैन्याची तुकडी आहे. या ब्रिगेडची रचना दुसऱ्या महायुद्धादरम्यान ऑक्टोबर १९४१मध्ये झाली. सुरुवातीस स्वतंत्र ब्रिगेड असलेली ही तुकडी नंतर ४४व्या भारतीय हवाई डिव्हिजनचा भाग होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →५०वी भारतीय हवाई छत्री ब्रिगेड
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.