४ थ्या लोकसभेचे सदस्य

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

१९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकांद्वारे भारताच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृह ४थ्या लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदारांची राज्यनिहाय यादी येथे आहे.



टीप :- १९६९ साली पदस्थ पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सत्ताधारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने काढून टाकल्यानंतर सदर पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिश्तनीस्त) या दोन पक्षांमध्ये फुटला. या यादीत १९६७ साली ज्या पक्षाच्या तिकिटावर सदस्य निवडून आले तोच पक्ष देण्यात आले. पक्षफुटीनंतरचे विभाजन दाखवण्यात आलेले नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →