२०२६ महिला कॉन्टिनेंटल चषक

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

२०२६ महिला कॉन्टिनेंटल चषक ही २६ ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान रोमेनियामध्ये आयोजित करण्यात आलेली महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती. स्पर्धेत आठ संघांनी भाग घेतला आणि एकूण १४ सामने खेळवण्यात आले. सर्व सामने मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटी येथे खेळवण्यात आले.

अंतिम सामन्यात तुर्कीने आईल ऑफ मानवर ५ गडी राखून विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →