२०२६ पुरुष कॉन्टिनेंटल चषक

यामागील विज्ञान आणि इतिहास.

२०२६ पुरुष कॉन्टिनेंटल चषक ही १९ ते २१ जून २०२६ दरम्यान रोमानियामध्ये आयोजित करण्यात आलेली पुरुषांची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती. या स्पर्धेत यजमान रोमानिया, बेल्जियम, हंगेरी आणि स्वित्झर्लंड या चार संघांनी भाग घेतला. सर्व सामने मोआरा व्लासिए क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले.

अंतिम सामन्यात बेल्जियमने रोमानियाचा ८ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →