२०२६ अमेरिका तिरंगी मालिका

यामागील विज्ञान आणि इतिहास.

२०२६ अमेरिका तिरंगी मालिका ही ऑक्टोबर २०२६ मध्ये अमेरिकेत खेळवली गेलेली २०२४-२०२६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ क्रिकेट स्पर्धेची २२वी फेरी होती. ही नामिबिया, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका यांच्या पुरुष राष्ट्रीय संघांदरम्यान खेळवली गेलेली तिरंगी मालिका होती. सर्व सामने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →