२०२५ साली डिसेंबरच्या महिन्यात २ टप्प्यांमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण २४६ नगरपालिका (किंवा नगर परिषद) आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगातर्फे घेण्यात आलेल्या या निवडणूकींचे मतदान दोन टप्प्यात - २ डिसेंबर व २० डिसेंबर रोजी झाले तर सर्व मतमोजणी व निकाल २१ डिसेंबर २०२५ रोजी लागले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२५ महाराष्ट्र नगरपालिका व नगर पंचायत निवडणूक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.