२०२५ पुरुष मध्य अमेरिका अजिंक्यपद स्पर्धा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

२०२५ पुरुष मध्य अमेरिका अजिंक्यपद स्पर्धा ही मध्य अमेरिका अजिंक्यपद स्पर्धेची दहावी आवृत्ती होती. ही क्रिकेट स्पर्धा १७ ते २१ एप्रिल २०२५ या कालावधीत पनामा येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत पनामा, कोस्टा रिका, मेक्सिको आणि टर्क आणि कैकोस द्वीपसमूह या चार संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेद्वारे टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह संघाने १६ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →