२०२६ पुरुष दक्षिण अमेरिकन अजिंक्यपद स्पर्धा ही ६ ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान कोलंबियामध्ये आयोजित करण्यात आलेली पुरुषांची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती. ब्राझील, कोलंबिया, मेक्सिको, पनामा, पेरू आणि टर्क आणि कैकोस द्वीपसमूह या सहा संघांनी स्पर्धेत भाग घेतला.
स्पर्धेतील सामने लॉस पिनोस पोलो क्लब १ आणि लॉस पिनोस पोलो क्लब २, कुंडिनामार्का, बोगोटा येथे खेळविण्यात आले. अंतिम सामन्यात ब्राझीलने पनामाचा ३ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
२०२६ पुरुष दक्षिण अमेरिकन अजिंक्यपद स्पर्धा
या विषयावर तज्ञ बना.