२०२४ अमेरिकन सेनेट निवडणूक ही अमेरिकेच्या सेनेटचे १/३ सदस्य (अधिक २ विशेष निवडणुका) निवडण्यासाठीची द्वैवार्षिक निवडणूक आहे. ही निवडणुक ५ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेतली जाईल. याच दिवशी मतदार अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष, लोकप्रतिनिधी, निवडक गव्हर्नर आणि इतर अनेक विषयांवर राज्यनिहाय मतदान करतील.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२४ अमेरिकन सेनेट निवडणूक
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.