२०२४ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक ही अमेरिकेचा ४७वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची निवडणूक होती. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निवडणारी ही ६०वी चतुर्वार्षिक निवडणूक मंगळवार, नोव्हेंबर ५, इ.स. २०२४ रोजी घेण्यात आली. यामध्ये डॉनल्ड ट्रम्प विजयी झाले. ट्रम्प २०१६-२०२० दरम्यान राष्ट्राध्यक्ष होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२४ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?