२०२३ एमिलिया रोमान्या ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन कतार एरवेझ ग्रान प्रीमिओ देल मेड इन इटली इ देल एमिलिया रोमान्या २०२३) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १९ मे २०२३ रोजी इमोला येथील अटोड्रोमो इंटरनाझिनोल एन्झो ई डिनो फेरारी येथे आयोजित होण्याचे नियोजन होते. परंतु अचानक आलेल्या पुरामुळे, १७ मे रोजी फॉर्म्युला वन व्यवस्थापनाने शर्यत रद्द केल्याची घोषणा केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२३ एमिलिया रोमान्या ग्रांप्री
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.