२०२२ एमिलिया रोमान्या ग्रांप्री

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

२०२२ एमिलिया रोमान्या ग्रांप्री

२०२२ एमिलिया रोमान्याग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन रोलेक्स ग्रान प्रीमिओ डेल मेड इन इटली इ डेल एमिलिया रोमान्या२०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २४ एप्रिल २०२२ रोजी इमोला येथील अटोड्रोमो इंटरनाझिनोल एन्झो ई डिनो फेरारी येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची चौथी शर्यत आहे.

५५ फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. सर्गिओ पेरेझ ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी ही शर्यत जिंकली व लॅन्डो नॉरिस ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →