२०२२ महिला ट्वेंटी२० इंटर-इन्सुलर मालिका ही गर्न्सी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आणि जर्सी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघांमध्ये जून २०२२ दरम्यान दोन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट मालिका खेळवली गेली होती. सदर मालिकेसाठी गर्न्सीने जर्सीचा दौरा केला. मागील मालिकेचे विजेते गर्न्सी आहेत. सर्व सामने सेंट सेव्हियर मधील ग्रेनव्हिल क्रिकेट मैदान येथे झाले तसेच हे जर्सीमध्ये खेळवले गेलेले पहिले महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने होते. जर्सीने दोन्ही सामने जिंकत मालिकेत २-० असा विजय मिळवला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२२ महिला ट्वेंटी२० इंटर-इन्सुलर मालिका
या विषयातील रहस्ये उलगडा.