२०२२ नामिबिया तिरंगी मालिका (१८वी फेरी)‌

या विषयातील रहस्ये उलगडा.

२०२२ नामिबिया तिरंगी मालिका ही २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन क्रिकेट स्पर्धेची १८वी फेरी होती जी डिसेंबर २०२२मध्ये नामिबियामध्ये पार पडली. ही नामिबिया, नेपाळ आणि स्कॉटलंड क्रिकेट संघांमधली तिरंगी मालिका होती, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले. आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ हा २०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता मार्गाचा भाग झाला.

मूलतः मालिका एप्रिल २०२० मध्ये होणार होती. तथापि, २४ मार्च २०२० रोजी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने ने पुष्टी केली की ३० जून २०२० पूर्वी होणाऱ्या सर्व आयसीसी पात्रता स्पर्धा कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. डिसेंबर २०२० मध्ये, आयसीसीने मालिकेसाठी पुनर्नियोजित तारखा जाहीर केल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →