रणजी ट्रॉफी, २०१९-२० भारतामधील रणजी करंडकातील ८६वी स्पर्धा असणार आहे. डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० दरम्यान ही स्पर्धा खेळविण्यात येईल. विदर्भ मागील स्पर्धेतील विजेता आहे.
या स्पर्धेत प्रथमच डिआरएस प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे.
२०१९-२० रणजी करंडक
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.