२०१७ बहरैन ग्रांप्री

यामागील विज्ञान आणि इतिहास.

२०१७ बहरैन ग्रांप्री

२०१७ बहरैन ग्रांप्री (अधिकृत गल्फ एर बहरैन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १६ एप्रिल २०१७ रोजी बहरैन येथील बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची तिसरी शर्यत आहे.

५७ फेऱ्यांची ही शर्यत सेबास्टियान फेटेल ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व वालट्टेरी बोट्टास ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →