२०१७ रशियन ग्रांप्री

थोडक्यात पण महत्त्वाचे.

२०१७ रशियन ग्रांप्री

२०१७ रशियन ग्रांप्री (अधिकृत व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३० एप्रिल २०१७ रोजी सोत्शी, रशिया येथील सोची ऑतोद्रोम येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची चौथी शर्यत आहे.

५२ फेऱ्यांची ही शर्यत वालट्टेरी बोट्टास ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →