२०१६ हंगेरियन ग्रांप्री

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

२०१६ हंगेरियन ग्रांप्री

२०१६ हंगेरियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन माग्यर नागीदिज २०१६) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २४ जुलै २०१६ रोजी बुडापेस्ट येथील हंगरोरिंग येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची ११वी शर्यत आहे.

७० फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. निको रॉसबर्ग ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व डॅनियल रीक्कार्डो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →