२०१६ युरोपियन ग्रांप्री (अधिकृत २०१६ फॉर्म्युला वन ग्रांप्री ऑफ युरोप) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १९ जून २०१६ रोजी बाकु येथील बाकु सिटी सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची ८वी शर्यत आहे.
५१ फेऱ्यांची ही शर्यत निको रॉसबर्ग ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व सर्गिओ पेरेझ ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.
२०१६ युरोपियन ग्रांप्री
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?