२०१२ बहरैन ग्रांप्री

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

२०१२ बहरैन ग्रांप्री

२०१२ बहरैन ग्रांप्री (अधिकृत गल्फ एर बहरैन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २२ एप्रिल २०१२ रोजी बहरैन येथील बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१२ फॉर्म्युला वन हंगामाची ४थी शर्यत आहे.

५७ फेऱ्यांची ही शर्यत सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. किमी रायकोन्नेन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत लोटस एफ१-रेनोल्ट स्पोर्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली व रोमन ग्रोस्जीन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर लोटस एफ१-रेनोल्ट स्पोर्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →