मार्च २००९पासून मेक्सिको देशात सुरू झालेल्या स्वाइन फ्लूच्या २००९मधील स्वाइन इन्फ्लूएन्झा साथीमध्ये १ मे २००९ पर्यंत मेक्सिकोमध्ये साधारण १६८ तर अमेरिकेमध्ये १ बळी गेला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२००९मधील स्वाइन इन्फ्लूएन्झाची साथ
या विषयावर तज्ञ बना.