२००८ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक ही अमेरिका देशामधील ५६वी अध्यक्षीय निवडणूक होती. ४ नोव्हेंबर २००८ रोजी घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बराक ओबामा ह्यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जॉन मॅककेन ह्यांचा पराभव केला. ह्या विजयासह बराक ओबामा अमेरिकेचे ४४वे तर आफ्रिकन अमेरिकन वंशाचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष बनले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२००८ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक
थोडक्यात पण महत्त्वाचे.